खवणे कयाक | Kayaking In Kokan | Khavne Beach | कोकण पर्यटन

Описание к видео खवणे कयाक | Kayaking In Kokan | Khavne Beach | कोकण पर्यटन

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आजच्या ह्या व्हिडियो मध्ये आपण माहिती घेणार आहोत ती वेंगुर्ले तालुक्यातील खवणे बीच येथे नव्याने चालू झालेल्या कयाकिंग आणि कांदळवन सफारीची.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #konkan #kokan #sindhudurg #malvan #malvani #vengurla #khavane #khavanebeach #beach #creek #backwater #kayak #kayaking #kayakingadventures #kayakfishing #adventure #sports #tourist #tourism #tour #fun #trending #viralvideo #vlog #marathi

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке