#कोल्हापुरीभडंग #चिवडा #दिवाळीफराळ #दिवाळीनाष्टा #kolhapuribhadang #chiwada #Chivada #Bhadang #chatpatitbhadang
साहित्य -
भडंग पोहे- अर्धा किलो,
शेंगदाणे - 1 वाटी,
दाळ्या- 1 वाटी,
सुखं खोबऱ्या चे काप- 1 वाटी,
चिवडा मसाला- 3 चमचे,
हिंग - चिमुटभर,
जिरे पूड - 1 चमचा,
पीठीसाखर - 2 चमचे,
काळ मीठ - चिमुटभर,
आमचूर पावडर - 1 चमचा,
बडीशेप- 1 चमचा,
धनापावडर- 1 चमचा,
कढीपत्ता,
लसून- 2 कांड्या,
तेल - 250 ग्रॅम,
हळद - चिमूटभर,
गरम मसाला- 1 चमचा,
लालतिखट- 3 चमचे,
मीठ - चवीपुरते
कृती -
सर्वांत प्रथम भडंग पोहे चाळून घ्यावे. त्यानंतर गॅस पेटवून कढई तापवून घ्यावी. कढई तापल्या नंतर त्यात भडंग पोहे थोडेसे भाजून घ्यावे. पोहे भाजून झाल्यानंतर कढईत तेल घालून तेल तापवून द्यावे. तेल तापल्यानंतर त्यात खोबरे तळून घ्यावे. त्यानंतर शेंगदणे तळून घ्यावे. त्यानंतर दाळ्या तळून द्याव्या. त्यानंतर कढीपत्ता तळून घ्यावे. त्यानंतर लसून पण तळून घ्यावा. हे सर्व तळून झाल्यानंतर हे सर्व भडंग पोह्यावरती टाकून द्यावे. त्यानंतर चिवडा मसाला, हिंग, जिरेपूड, पीठी साखर, काळमीठ, आमचूर पावडर, बडीशेप, धनापावडर, हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून थोडेसे दळून घ्यावे. दळून झाल्यानंतर हा सर्व मसाला भडंग पोहेंवरती टाकून घ्यावा. ज्या जिन्नस तेलात तळलेला आहेत, तेच तेल भडंग पोह्यांवरती टाकून घ्यावे. सर्व मिक्स करून घ्यावे. भडंग पोह्यांचा चिवडा पूर्ण पणे थंडा होऊ द्यावा नाहीतर, तो नरम होऊ शकतो . तळतांनी गस मंद आचेवर ठेवावा.
#NashtaRecipe #Sanaks #diwalirecipe #saritaskitchenmarathi
#diwalisweets #diwalihomemadesweets #diwalispecial #MadhurasRecipe #MadhuraRecipe #diwalivishes #diwalifaral #diwali #diwalispecial #diwalispecialrecipes #faralirecipes #simplerecipe #marathirecipe #diwalifaralrecipe #familyrecipe #familyrecipes #recipes #recipe #diwalichyarecipe
दिवाळी स्पेशल | दिवाळी सणासाठी कोल्हापुरी भडंग रेसिपी | पारंपरिक कोल्हापुरी भडंग रेसिपी | कोल्हापुरी भडंग रेसिपी मराठी | महाराष्ट्रीयन दिवाळी फराळ | Maharashtrian Diwali Faral | Bhadang recipe in marathi | Diwali Special | Bhadang Recipe | Traditional Bhadang Recipe | For Diwali Special Bhadang Recipe | Kolhapuri Bhadang Recipe in Marathi
पारंपारिक रवा आणि खोबऱ्याच्या सारणाची करंजी | खुसखुशीत करंजी | Karanji Recipe in Marathi
• पारंपारिक रवा आणि खोबऱ्याच्या सारणाची करंज...
पारंपारिक रवा आणि गुळाच्या सारणाची सांजोरी/पुरी | Diwali Faral | Sanjori / Puri Recipe In Marathi
• पारंपारिक रवा आणि गुळाच्या सारणाची सांजोरी...
खुसखुशीत लेअर्स / पडदे असलेली गोड शंकरपाळी | Diwali Faral | Shankarpali Recipe In Marathi
• खुसखुशीत लेअर्स / पडदे असलेली गोड शंकरपाळी...
काटेरी आणि कुरकुरीत चकली | १ किलो भाजणी | खूप साऱ्या टिप्स | Chakli Recipe in Marathi | Diwali Faral
• काटेरी आणि कुरकुरीत चकली | १ किलो भाजणी | ...
अर्धा किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | रुचकर अन कुरकुरीत | Chivada Recipe in Marathi | Diwali Faral
• अर्धा किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | रुचकर...
रव्याचे लाडू | झटपट रेसिपी | जिभेवर विरघळतील पटकन | Rava Ladoo Recipe in Marathi | Diwali Faral
• रव्याचे लाडू | झटपट रेसिपी | जिभेवर विरघळत...
Music: Acoustic Guitar 1 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/...
Artist: http://audionautix.com/
Информация по комментариям в разработке