नांदेड:निसर्गरम्य जंगलामधील प्राचीन केदारगुडा |Travel vlog Kedarguda

Описание к видео नांदेड:निसर्गरम्य जंगलामधील प्राचीन केदारगुडा |Travel vlog Kedarguda

महाराष्ट्र जिल्हा नांदेड तालुका हादगाव येथून जाण्यासाठी दोन मार्ग
तामसा मार्गावरून पण जाता येते आणि हदगाव वरून पण नांदेड वरून हे ठिकाण 55 किलोमीटर.
तामसा वरून हे ठिकाण 11 किलोमीटर आहे.
विशेषतः श्रावण महिन्यामध्ये भावी तिथे लाखोंनी गर्दी करतात.
येथे महादेवाची स्वयंभू मूर्ती आहे प्राचीन काळातील. या ठिकाणाला दक्षिण पीठ केदारनाथचे म्हणून ओळखले जाते.

गुप्त केदारनाथ ही म्हणून या ठिकाणाची ओळख आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке