नवीन शैक्षणिक धोरण 2020 : Latur Pattern फायद्याचा की तोट्याचा? I New Education Policy सोपी गोष्ट 134

Описание к видео नवीन शैक्षणिक धोरण 2020 : Latur Pattern फायद्याचा की तोट्याचा? I New Education Policy सोपी गोष्ट 134

सध्या शिक्षणाशी संबंधित अनेक बाबींवर चर्चा सुरू आहे. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालंय.
तर दुसरीकडे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये १०० टक्के गुण मिळवणाऱ्या मुलांमुळे लातूर पॅटर्न पुन्हा चर्चेत आहे.
पण शिकण्याची आणि शिकवण्याची ही पद्धत नवीन शैक्षणिक धोरणातही प्रभावी ठरेल का? लातूर पॅटर्न नेमका काय आहे? यामध्ये शिकलेली मुलं याविषयी काय सांगतात...
पाहा हा व्हिडिओ.

#NewEducationPolicy #LaturPattern #SSCResult #NEP #SSC #HSC

नवीन शैक्षणिक पद्धतीत कोणते मोठे बदल झाले?
   • नवीन शैक्षणिक धोरण : दहावी-बारावीच्या...  

नवीन शैक्षणिक धोरण 2020 : मराठी भाषेतलं शिक्षण फायद्याचं की तोट्याचं?
   • नवीन शैक्षणिक धोरण 2020 : मराठी भाषेत...  

नवे शैक्षणिक धोरण: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा की सर्वसामान्यांसाठी प्रयत्न?https://www.bbc.com/marathi/india-536...

नवं शैक्षणिक धोरण : मराठीतून शिक्षणाविषयी नेमकं काय धोरण आहे?
https://www.bbc.com/marathi/india-535...


नवीन शैक्षणिक धोरण : दहावी-बारावीच्या परीक्षांचं महत्त्व कमी, शिक्षण व्यवस्थेत झाले हे 7 मोठे बदल
https://www.bbc.com/marathi/india-535...




CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा –
   • Плейлист  

कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा –
   • सोपी गोष्ट |  Sopi Goshta (किचकट गोष्...  

कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.bbc.com/marathi

यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
   / @bbcnewsmarathi  

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке