शिवकालीन भांडयांचे कारखाने कसबा पेठ पुणे | coppersmith

Описание к видео शिवकालीन भांडयांचे कारखाने कसबा पेठ पुणे | coppersmith

तांबा आणि पितळे ची भांडी बनवण्याचा कारखाना पुणे | Brass & Metal Utensils Making Factory पुणे

नमस्कार 😊🙏
आज मी आपणाला पितळ आणि तांबा चे भांडे बनवण्या चा कारखाना आज च्या विडिओ मध्ये दाखवणार आहे.
हा कारखाना जवळपास 400 वर्ष जुने आहेत या करखान्या मध्ये सद्या सर्व प्रकारची तांबा पितळ भांडी मोठ्या प्रमाणात तयार केले जातात ....
तर मंडळी तुम्ही पुणे मध्ये राहत असाल तर या करखान्या ला नक्की भेट द्या. भेट देणं शक्य नसेल तर तुम्ही यांची भांडी तुम्ही व्हाट्स अप वरून मगवु शकता .... मंडळी आपल्या या पारंपरिक व्यवसायाला नक्की यांचे कडून खरेदी करून नक्की सहकार्य करा 😊🙏.

मंडळी व्हिडीओ आणि विडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही असेच छान आणि माहिती पूर्ण विडिओ पाहण्या साठी माझ्या चॅनेल ला subscribe करा ....आणि माझे विडिओ इतरांना ही share करा 😊🙏

ऍड्रेस:-
तांबट आळी
कसबा पेठ
पुणे

मोबाईल no. अजित पिंपळे +91 98814 48486

धन्यवाद 😊🙏🙏
#brassutensils #copperutensils
#bhatukali #brassbhatukali #copper
#brass #brassindustry #bhatukalionline
#marketnmuchmore #punemarket #shoppingvlog #vaishalipatil #maharastrianvlogger #puneshopping #pune #wholesalemarket #video
#godsutensils
#तांबापितळभांडी #तांबा # #पितळ
#भांडी #coppersmeeth

Комментарии

Информация по комментариям в разработке