जरांगे पाटलांनी उपोषणादरम्यान 'हे' करू नये,Manoj jarange,fasting to death,politics,BJP,NCP,Shivsena,

Описание к видео जरांगे पाटलांनी उपोषणादरम्यान 'हे' करू नये,Manoj jarange,fasting to death,politics,BJP,NCP,Shivsena,

मराठा संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांनी आज पासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची औचित्य साधून आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे. वर्षभरातील जरांगे पाटील यांचे हे सहावे आमरण उपोषण. यावेळी तरी सरकारला जाग येईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. दरम्यान जरांगे पाटील यांनी उपोषण काळामध्ये माध्यमांशी चर्चा करू नये यास अनेक मागण्याची पत्र मराठा समाजाकडून त्यांना पाठवली जात आहेत.
आजच्या लाइवमधून याचाच आढावा घेऊया..!
#Fastingtodeath #Amaranuposhan #Marathareservation #Manojjarange #politics #assemblyelection #BJP #NCP #Shivsena #livestream #viral

साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке