PAPAI CHI BHAJI | पपई ची चविष्ट भाजी | PAPAYA VEGETABLE RECIPE IN MARATHI

Описание к видео PAPAI CHI BHAJI | पपई ची चविष्ट भाजी | PAPAYA VEGETABLE RECIPE IN MARATHI

पपई ची चविष्ट भाजी अगदी सोप्या पद्धतीने.कोणीही करू शकतो अशी ही भाजी खायला रूचकर लागते. या भाजीचा पराठा देखील तूम्ही बनवून खावू शकता.
'कोंकणी नयन' या चॅनेल चा हा पहिला प्रयत्न. परंतू आम्ही भविष्यात अजूनही यापेक्षाही अधिक चांगले खाद्य,भ्रमंती,सामाजिक आणि सांस्कृतिक तसेच ग्रामीण भागातील रोजगार बाबतीत व्हिडीओ घेऊन येणार आहोत.

#papaichibhaji
#papai
#konkani

या चॅनेल ला नक्की subscribe करा .
Like , share , comment करा.
आणि bell icon ला क्लिक करायला विसरू नका.

visit my personal blog
www.merepaise.com

Please follow our page
  / konkani-nayan-115073436851759  

Комментарии

Информация по комментариям в разработке