दोन वर्षाचे कांदा बीज 80%उगवण्याची क्षमता नवीन बीजाला बीजप्रक्रिया करून 100% उगवा/संपर्क -8149356484

Описание к видео दोन वर्षाचे कांदा बीज 80%उगवण्याची क्षमता नवीन बीजाला बीजप्रक्रिया करून 100% उगवा/संपर्क -8149356484

बीज प्रक्रिया केल्याने बीजाची ताकद वाढते. बी निरोगी होऊन पुढे येणारे बुरशीजन्य रोग बिजापासून दूर राहतात. बीजातून निघणारे कोवळे कोंब झपाट्याने वाढीस लागतात त्यामुळे बीज प्रक्रिया केल्याने शंभर टक्के फायदा होतो. तेव्हा मित्रांनो आपण जैविक बीज प्रक्रिया आवश्य करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке