कीर्तिमुख महत्व आणि वास्तू

Описание к видео कीर्तिमुख महत्व आणि वास्तू

कीर्ती मुख दक्षिण शैलीतील वास्तुशास्त्रावर आधारित एक उपाययोजना पद्धत आहे. सागर सरांच्या मध्ये याचे फायदे जर सर्व सामान्य जातकांनी केले तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो सागर सर नेहमीच वैदिक वास्तुशास्त्रावर नेहमीच चांगले उपाययोजना देत असतात. या व्हिडिओमध्ये दिली जाणारी माहिती सागर सरांचे व्यक्तिगत मत आहे न पटल्यास दुर्लक्ष करावे.

Комментарии

Информация по комментариям в разработке