बचत गटातून कर्ज काढून सुरू केला दुग्ध प्रक्रिया उद्योग, आज आहे २० लाखांची उलाढाल | Success Story

Описание к видео बचत गटातून कर्ज काढून सुरू केला दुग्ध प्रक्रिया उद्योग, आज आहे २० लाखांची उलाढाल | Success Story

#kisanwani
‪@Kisanwani‬ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावच्या दीपक माळी आणि मानसी माळी या दांपत्याने अल्पशा भांडवलात आणि बचतगटांमधून कर्ज काढून स्वत:चा दुग्ध प्रक्रिया उद्योग उभा केला आहे. आज या व्यवसायाची तब्बल १८ ते २० लाखांची उलाढाल आहे.

संपर्क -
मानसी माळी - 82372 08587
दीपक माळी - 99224 09507

Комментарии

Информация по комментариям в разработке