लक्षद्वीप अगत्ती बेटावरील जीवन | Lakshdweep Islands Ep. 2 | Agatti Island

Описание к видео लक्षद्वीप अगत्ती बेटावरील जीवन | Lakshdweep Islands Ep. 2 | Agatti Island

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण लक्षद्वीपच्या अगत्ती बेटावरील जनजीवन पाहणार आहोत. एका बेटावर लोक कसे राहतात आणि त्यांच्या गरजा कश्या पुरवल्या जातात याची माहिती घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हीडीओ आवडेल. हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा म्हणजे एक चांगली माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल.
#malvanilife #travel #kokan #konkan #tourism #flight #tourist #touristplace #malvan #malvani #goa #airport #goaairport #lakshdweep #agatti #island #islandlife #fishing #fishingboat #fishingtrip #trip #lagoon #life #lifestyle #viralvideos #trending #modi #india

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке