bheemgeet, केशरबाई वाघमारे, bhimgeet, bhavgeet, buddhgeete,folkart,aai ramai,गवळणी,keshrbai waghmare

Описание к видео bheemgeet, केशरबाई वाघमारे, bhimgeet, bhavgeet, buddhgeete,folkart,aai ramai,गवळणी,keshrbai waghmare

केशरबाई वाघमारे...वय वर्षे ८४.ना शालेय शिक्षणाचा गंध ना गायनाचे कुठलेही धडे घेतलेले.पण त्या अशा काही गातात की त्यांना ऐकताना भले भले अवाक् होतात.त्यांच्याकडे जुन्या दुर्मिळ भीमगीतांचा प्रचंड मोठा संग्रह आहे.
त्यांनी सादर केलेले हे असेच एक दुर्मिळ भीमगीत खास आपल्यासाठी..!!
#bheemgeet #bhimgeet #bhavgeet #gavlan #bhimsong #indianfolkart #buddhgite #devotionalsong #bhaktisong #भीमगीत #भिमगीत #भावगीत #गवळणी #aairamai #manishkshirsagarb

Комментарии

Информация по комментариям в разработке