एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट

Описание к видео एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट

सिंहगड चढणारी तानाजींची घोरपड यशवंती खोटी, यशवंतराव घोरपडे पण खोटाच!
या खोट्याने झाकलेत हे खरे मानकरी!
एका थापांनी भरलेल्या पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट!
यशवंती घोरपड सिंहगडाचा कडा चढून गेली किंवा यशवंतराव घोरपडे नावाचा व्यक्ती आधी कड्यावर चढला या दोन्ही व्हायरल झालेल्या कथा म्हणजे एका शाहीराच्या बिनबुडाच्या थापा आहेत.
या थापा कश्या उघड्या पडतात आणि कडा आधी चढून जाणारे खरे मानकरी कसे प्रकाशात येतात? नेहमीप्रमाणे अर्थातच पुराव्यानिशी!
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
   • Видео  
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
   • Видео  
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
   • Видео  
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
   • Видео  
भाग ५ - वीर बाजी पासलकर
   • Видео  
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
   • गोदाजी जगताप: शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
   • Видео  
भाग ८ - वीर जिवा महाले
   • जीवा महाले : शौर्यगाथा व समाधी | मराठ...  
भाग ९ - वीर संभाजी कावजी
   • Видео  
भाग १० - शिवाजी काशीद
   • शिवाजी काशीद :शौर्यगाथा व समाधी | मरा...  
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
   • शंभूसिंह जाधवराव-शौर्यगाथा व समाधी:मर...  
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
   • बाजीप्रभू देशपांडे-शौर्यगाथा व समाधी:...  
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
   • बांदलवीर भाग १-कृष्णाजी व बाजी बांदल ...  
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
   • बांदलवीर भाग २- दिपाऊ,रायाजी व कोयाजी...  
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
   • बापूजी देशपांडे:  शौर्यगाथा व समाधी भ...  
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
   • चिमणाजी व नारायण देशपांडे :शौर्यगाथा ...  
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
   • दादाजी व सखो कृष्ण लोहकरे:शौर्यगाथा व...  
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
   • Видео  
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
   • मुधोजी नाईक निंबाळकर : शौर्यगाथा व सम...  
भाग १८- हैबतराव शिळिमकर
   • हैबतराव शिळिमकर : शौर्यगाथा व समाधीस्...  
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
   • Видео  
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
   • फिरंगोजी नरसाळे : शौर्यगाथा व समाधी -...  
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
   • साबूसिंग व कृष्णाजी पवार : शौर्यगाथा ...  
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
   • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...  
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
   • Видео  
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
   • Видео  
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
   • Видео  
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
   • Видео  
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
   • Видео  
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
   • Видео  
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
   • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...  
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
   • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...  

३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#SubhedarTanaji #Ghorpad #SinhgadFort

Комментарии

Информация по комментариям в разработке