माझे पर्यटन ..! जंगलातून बोरधरणाकडे ..! भाग 23 - पर्यटन लेखक , नागपूर

Описание к видео माझे पर्यटन ..! जंगलातून बोरधरणाकडे ..! भाग 23 - पर्यटन लेखक , नागपूर

माझे पर्यटन..! बोराधरणाकडे..! श्रीकांत पवनीकर, पर्यटन लेखक, नागपूर
केरळच्या घनदाट जंगलातल्या प्रवासा सारखा आनंद घ्यायचा असेल तर तो आनंद आपल्याला हिंगणी ते वर्धा जिल्ह्यातील बोरधरण आणि बोर अभयारण्य या प्रवासात घेता येतो . निसर्गाची बहार , ड्रायव्हिंगचा आनंद आणि हिरव्या झाडांची लयलुट येथे बघायला मिळते ..! मुक्त प्राणवायु आणि मनमुराद आनंद या प्रवासात घ्या आणि चला बोरधरणाकडे ..!


प्रकाशित पुस्तक ---एक भारावलेली भ्रमंती#प्रकाशनाच्या वाटेवर --- चौफेर नगरी, काहीगूढ...! काही आनंद..! विजय प्रकाशन , नागपूर
#प्रकाशनाच्या वाटेवर --- नवराष्ट्रातली भटकंती..! प्रसाद प्रकाशन ..अनाहत प्रकाशन , पुणे
#भारतातल्या अनेकांनी जगातले कित्येक देश बघितले असतील..! प्रसिद्ध पर्यटन स्थळे धबधबे, #युरोप, अमेरिका , जपान , जर्मनी, इंग्लंड इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या असतील.
#पण याच लोकांनी भारताल्या बहुतेक राज्यातला कानाकोपरा तरी बघितला आहे का? अप्रतिम आणि #सुंदर प्रसिद्ध अशा अनोळखी पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत का? मला शंकाच आहे ! इच्चा होते #ना हे सर्व बघण्याची ? मग आपली इच्छां तृप्त करण्याकरीता वाचा माझे प्रचंड गाजलेले पुस्तक "एक #भारावलेली भ्रमंती" सगळीच अद्भुत स्थळे ..! इतके कि मराठा मंदिर, साहित्य शाखा मुंबई २०२१ #चा पर्यटन श्रेणीतला प्रथम पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. त्यामुळे बघा अशी अनोळखी पर्यटन स्थळे.
#पहिले आपला देश बघा आणि जग नंतर बघा ..!
#या सोबतच ऐका आणि बघा लेखकाच्या अनेक कविता,मनोरंजन.अनोळखी ठिकाणे .प्रवास अनुभव #अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी ..!
#लाईक करून शेअर करून सबक्राईब करा..! सर्वत्र व्हायरल करा
#श्रीकांत पवनीकर
#मो- ९४२२०८४१४५

Комментарии

Информация по комментариям в разработке