Lavani | लावणी पहा लावणीचा मुजरा कसा असतो - संगिता प्रमिला सुर्यवंशी लोदगेकर

Описание к видео Lavani | लावणी पहा लावणीचा मुजरा कसा असतो - संगिता प्रमिला सुर्यवंशी लोदगेकर

Lavani | लावणी पहा लावणीचा मुजरा कसा असतो - संगिता प्रमिला सुर्यवंशी लोदगेकर पार्टी.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित लावणी महोत्सव लातुर. दि. २६ ते २८ मार्च २०२२

गायिका : मेघांबरी साळुंके, प्राजक्ता महामुनी
तबला व ढोलकी : धनंजय अंबेकर
पेटी : पवन साळुंके
साथीदार : सुरेश घडेराव, बाळासाहेब
नंदा, प्रमिला, संगीता लोदगेकर : पार्टी
प्रमिला सुर्यवंशी लोदगेकर : पार्टी प्रमुख

गित गायन व नृत्य संगित सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित लावणी महोत्सव लातुर. दि. २६ ते २८ मार्च २०२२ दरम्यान लातुरनेता न्युज नेटवर्क च्या वतिने चिञीत करण्यात आले आहे. याचा गैरवापर अथवा चोरी करणे दंडनीय गुन्हा आहे.
‪@ltnnlivenews‬

Комментарии

Информация по комментариям в разработке