Uran to Omkareshwar..!! Mumbai to Ujjain..!! Ujjain by bike🛣️🏍️..

Описание к видео Uran to Omkareshwar..!! Mumbai to Ujjain..!! Ujjain by bike🛣️🏍️..

मित्रांनो हा प्रवास मी दिनांक ७/०२/२०२४ रोजी आवरे ते भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या ओंकारेश्वर पर्यंत केला होता. ज्याचं अंतर ६४५ km एवढं होत. हे अंतर पार करण्यास मला १३ तास लागले. या प्रवासा दरम्यान आलेले अनुभव मी या व्हिडीओ च्या माध्यमातून दाखवण्याचं प्रयत्न करत आहे. तरी आपण व्हिडिओ पाहण्यास विसरू नका व channel ला like, comment and subscribe करायला विसरू नका.

#marathi
#bikelover
#couplegoals
#raigad
#ujjain
#uran
#trending
#viral
#jnpt
#ridersrepublic #royalenfield
#marathimulgi #marathimulga
#ujjaintouristplaces #kalbhairavtemple #mahakaleshwar

Комментарии

Информация по комментариям в разработке