बिना तेलाचे लिंबू लोणचं चव विसरणार नाही असे वर्षभर टिकणारे अप्रतिम चवीचे तेलाचा एकही थेंब न वापरता

Описание к видео बिना तेलाचे लिंबू लोणचं चव विसरणार नाही असे वर्षभर टिकणारे अप्रतिम चवीचे तेलाचा एकही थेंब न वापरता

बिना तेलाचं लिंबू लोणचं चव विसरणार नाही असे वर्षभर टिकणारे अप्रतिम चवीचे तेलाचा एकही थेंब न वापरता.

बिना तेलाचं लिंबू लोणचे | वर्षभर टिकणार लिंबुच लोणचं
अप्रतिम चवीचे लिंबाचे लोणचे तोंडाची चव वाढवणारे तेल व गॅस न वापरता घरच्या साहित्यात |Lemon Pickle | Limbache Lonche 😋‪@CookingChirpsMore‬
#limbachelonche #trending #lemonpickle
#लिंबुचेलोणचे
#goviral
#picles #piclrecipe#cooking #viralvideo #viralvideos #youtubevideo #recipe #limbuchelonche

पारंपारिक पद्धतीने लिंबाचे लोणचे | लिंबाचे लोणचे रेसिपी | लिंबाचे लोणचे रेसिपी|कडवट न होणारे लिंबाचे लोणचे | लिंबाचे क्रश लोणचे | लेमन पिकल | निंबू का आचार | निम का आचार
Limbache Lonche | Limbache lonche recipe | kadvat n honare limbache Lonche | Limbache krash lonche | Lemon Pickle | Nimbu ka achar | Nim ka achar | Limbache lonche recipe in Marathi | वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे

साहित्य
12 पातळ सालीचे लिंबू
2 लिंबाचा रस
6 चमचे मीठ
1 चमचा काळ मीठ
1 चमचा जीरा पावडर
अर्धा चमचा हिंग पावडर
3 चमचे लाल मिर्ची पावडर
150 ग्रॅम साखर

Комментарии

Информация по комментариям в разработке