1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण घेऊन, भरपूर पदर सुटलेली/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी

Описание к видео 1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण घेऊन, भरपूर पदर सुटलेली/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी

शंकरपाळी तेलात विरघळतात, किंवा अगदी कडक होतात. योग्य खुसखुशीत, भरपूर पदर / लेयरस असलेली शंकरपाळी बनवायची असेल तर तुपाचे आणि साखरेचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे.
इथे आज आपण अर्धा किलो मैदा वापरून गोड शंकरपाळी बनणार आहोत. त्याचे योग्य प्रमाण इथे सांगितलेले आहे. तुम्हाला वाटीने मोजून सोयीस्कर वाटत्ये तर ते प्रमाण देखील खाली दिले आहे.

साहित्य / Ingredients :-
वजनी प्रमाण / gram measurements :-

Maida / मैदा - 500gms
Powdered sugar / पिठी साखर - 125 gms
Ghee /साजूक तूप - 110 gms - 125gms अंदाज़े ( थोडे कमी जास्त करु शकता)
Milk / दूध - 110ml - 120ml approx

वाटीने प्रमाण / cup measurement :-
Maida / मैदा - 4 cups
Powdered sugar / पिठी साखर 1 cup
Ghee / साजूक तूप - 1/2 cup
Milk / दूध - 1/2 cup

Oil for frying / तळण्यासाठी तेल


#अर्ध्याकिलोमैद्याचीखुसखुशीतशंकरपाळी #पदरसुटलेलीखुसखुशीतगोडशंकरपाळी
#diwalispecialsweetshankarpali #godshankarpali
#mitheshakkarpare #shakkarpararecipe #diwalispevialsweet
#दिवाळीफराळ #diwali

**Recipe By Sarita's Kitchen**

Комментарии

Информация по комментариям в разработке