PAREL mumbai WORKSHOP 2024 | खूप छान मूर्ती घडवले आहेत |😊🙇

Описание к видео PAREL mumbai WORKSHOP 2024 | खूप छान मूर्ती घडवले आहेत |😊🙇

#love #marathi #गणपती

परेल गणपती कारखाना

बरीच मूर्तिकार आहेत त्यांनी खूप छान छान मूर्ती घडवले आहेत

तसेच खातू sir चे शिष्य अरुण दत्त यांनी देखील गणपतीचा कारखाना त्या ठिकाणी आहे....

मूर्तिकार अरुण दत्ताच्या कारखानात खूपच छान छान गणपती तयार करण्यात येत आहे....

तुम्ही त्या ठिकाणी जायचं असेल तर

परेल केव्हा करी रोड या रेल्वे टेशन वरून कारखान्यात जाऊ शकता....

लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब

Комментарии

Информация по комментариям в разработке