●अशोक बागवे Ashok Bagwe यांची सुप्रसिद्ध कविता कवी जेव्हा बोलतो प्राणांतून..●

Описание к видео ●अशोक बागवे Ashok Bagwe यांची सुप्रसिद्ध कविता कवी जेव्हा बोलतो प्राणांतून..●

● ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या कवी आणि रसिक या कवितेने अनेक अ.भा.म.सा.संमेलनाच्या निमंत्रित कविसंमेलनांची सुरुवात झालेली आहे.●


कवी जेव्हा बोलतो प्राणांतून
तेव्हा त्याला नसतं हसायचं
कवी जेव्हा बोलतो प्राणांतून
तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं ...

Комментарии

Информация по комментариям в разработке