वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव।गोफ नाच🚣‍♀️⚓️कोकणातील पारंपारिक नृत्य प्रकार-गोफ श्रीवर्धन-मनेरी -नानवली

Описание к видео वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव।गोफ नाच🚣‍♀️⚓️कोकणातील पारंपारिक नृत्य प्रकार-गोफ श्रीवर्धन-मनेरी -नानवली

कोकणात जाखडी नृत्य, पालखीनृत्य या लोकनृत्यांबरोबरच आणखी काही लोकनृत्य प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये धनगरी समाजाचे गजोनृत्य, चपईनृत्य, शिमगोत्सवात केले जाणारे घुमटनृत्य, गोफनृत्य अशी नृत्यसांगता येतील. ही नृत्य मनोरंजनाबरोबरच भक्ती या प्रधान प्रेरणेतून केली जातात. लोकपरंपरेत श्रद्धेने या लोकनृत्यांचे जतन झाले आहे. आजही विज्ञान-तंत्रज्ञानात गुंतलेला इथला तरुण या लोकनृत्यातील वाद्ये वाजू लागल्यावर सहजपणे ताल धरतो.
हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏श्रीवर्धन - मनेरी -नानवली
#कोकणची_वारी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
होळी म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य… मुक्त रंगांची उधळण. महाराष्ट्रात सर्वत्र होळी साजरी केली जाते पण कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा काही औरचं.! कोकणात वर्षोनोवर्षे चालत आलेला होळी हा सण पारंपारिक संस्कृती आणि प्रामाणिक श्रद्धेने आजही साजरा केला जातो. कोकणात होळी या सणाला शिमगा असे म्हणतात. त्यामुळे शिमगा म्हणजे कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोकणी माणूस कोणत्या सणाची वाट पाहत असले तर तो म्हणजे शिमगा. शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत किंवा इतर राज्यात राहत असलेल्या कोकणी माणसाला गावी जाण्यासाठी विलक्षण ओढ लागलेली असते. त्यामुळे मुंबईत राहिलेला चाकरमाणी दोन दिवसाची सुट्टी काढून का होईना शिमग्याला गावी जातोच.
shimga utsav nanavali gaav

Комментарии

Информация по комментариям в разработке