USA मध्ये लाखो भारतीय Green Card च्या प्रतिक्षेत, अमेरिकेत राहण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत ?

Описание к видео USA मध्ये लाखो भारतीय Green Card च्या प्रतिक्षेत, अमेरिकेत राहण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत ?

#BolBhidu #GreenCardforIndians #USAGreenCardProcess

सध्या अनेक भारतीयांचा परदेशात स्थायिक होण्याकडे ओघ असल्याचं पहायला मिळतं. त्यातल्या त्यात अमेरिकेत कामानिमित्त अनेक भारतीय स्थायिक झाले आहेत. अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी 'ग्रीन कार्ड' मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नाही. ज्यांना ग्रीन कार्ड हवे आहे त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागते. यूएस ब्यूरो ऑफ कॉन्सुलर अफेयर्सच्या website नुसार ग्रीन कार्ड प्रक्रियेला 24 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.

पण एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांना गररेन कार्ड साठी 40 ते 100 वर्षे वाट पाहावी लागू शकते अशी परिस्थिती आहे. अनेक वर्षे इथे राहूनही ग्रीन कार्ड नसल्याने भारतीयांना अमेरिकेचा नागरिक मनात येत नाहीये. हा संपूर्ण विषय समजून घेऊ. ग्रीन कार्ड म्हणजे काय हे बघुत आणि नागरिकत्व मिळवण्यात काय अडचणी आहेत यावर प्रकाश टाकूयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке