नवरात्री स्पेशल उपवासाचा 10 मिनिटात बनणारा डोसा, भाजी, चटणी | Instant Vrat ka dosa |

Описание к видео नवरात्री स्पेशल उपवासाचा 10 मिनिटात बनणारा डोसा, भाजी, चटणी | Instant Vrat ka dosa |

• साबुदाणा -1/4 वाटी
• वरीचे तांदूळ -1/2 वाटी
• बटाटा -1
• हिरवी मिरची -3/4
•आल -1 इंच
• दही -2 चमचे
• पाणी -2 वाटी
• जीर -1 चमचा
• काळीमिरी पूड -1/2 चमचा
• कोंथिबीर

चटणी
• खोबरं -1/2 वाटी
• कोंथिबीर
• हिरवी मिरची -2/3
• आल -1 इंच
• शेंगदाणे -2 चमचे
• मीठ
• साखर -1/2
• बर्फ
• लिंबाचा रस -1/2 चमचा
• जीर -1/2 चमचा

बटाटा भाजी
• बटाटा उकडलेला -2/3
• जीर -1 चमचा
• कडीपत्ता
• हिरवी मिरची, आल पेस्ट -1 चमचा
• मीठ
• साखर -1/2 चमचा
• काळीमिरी पूड -1/2 चमचा

नवरात्री स्पेशल उपवासाचा 10 मिनिटात बनणारा डोसा, भाजी, चटणी | Instant Vrat ka dosa |
‪@sugranrecipemarathi2497‬
#recipe #marathireceipe #food
#cooking #indianfood #sugranrecipemarathi
#chutneyforbreakfast #potato recipe
#upvasachi bhaji #dosa #upvasachi chutney

Комментарии

Информация по комментариям в разработке