मंदार मिसळ । Mandar Misal Ratnagiri

Описание к видео मंदार मिसळ । Mandar Misal Ratnagiri

The Mandar Misal is the best misal in Ratnagiri district. खव्यये मंडळींसाठी ही मिसळ म्हणजे जणू पर्वणीच! मंदार मिसळ खाण्यासाठी अनेक बड्या हस्ती येत असतात. तुम्ही अजूनही ही मिसळ खाल्ली नसेल तर नक्की खा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा.

या विडिओ मध्ये आपण मंदार मिसळचा प्रवास व खवय्यांच्या प्रतिक्रिया असे पाहू शकतो. तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास कृपया शेयर करा, चॅनल सबस्क्राईब करा व विडिओ लाईक करून कमेंट लिहायला विसरू नका.

रत्नागिरी शहरात अनबॉक्स या फूड डिलिव्हरी अँप द्वारे मंदार मिसळ आपल्याला घरपोच मिळू शकते. थेट मंदार मिसळ यांच्याकडे आपल्याला कॉल करून ऑर्डर द्यायची असेल तरी आपण पुढील क्रमांकावर कॉल करू शकता +91 80073 45100

मंदार मिसळ यांचा गुगल मॅपवरील पत्ता 👇🏼

https://maps.app.goo.gl/hXnP8o8hQ3u3f...


मराठी व्यावयिकाच्या या व्यावसायिक यशोगाथेला आपण जास्तीत जास्त शेयर करावे.

अशाच इतर विडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत, आपण नक्की पहाव्यात व चॅनल सबस्क्राईब करावा 🙏🏼

   • सासू सासऱ्यांचा व्यवसाय सांभाळणारी को...  

   • रोपवाटिका व्यवसाय । Nursery Business  

   • तिसरी पिढी करतेय हा व्यवसाय । Ratnagiri  

#kokan #ratnagiri #misalpav #konkan #marathi #lanja #maharashtra #मराठी #रत्नागिरी #mandarmisal #bestmisalpav #foodie #food #foodlover #foodblogger #rajapur #chiplun #khed #sangameshwar #guhagar

Комментарии

Информация по комментариям в разработке