Harshwardhan Patil हे Sharad Pawar यांची तुतारी घेणार?| बोलभिडू चर्चा विथ हर्षवर्धन पाटील

Описание к видео Harshwardhan Patil हे Sharad Pawar यांची तुतारी घेणार?| बोलभिडू चर्चा विथ हर्षवर्धन पाटील

#BolBhidu #Harshwardhanpatil #SharadPawar

Timestamp
00:00 – ट्रेलर
02:06 – इंट्रो
02:42- राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदामार्फत कुठली काम केली जातात ?
10:09 - हर्षवर्धन पाटलांचा सुरुवातीच्या काळातील राजकीय प्रवास कसा होता?
17:12 – मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून हर्षवर्धन पाटलांचं नाव मागे का पडलं?
21:05 – १० वर्षांपासून विधानभवनाच्या बाहेर असण्याची सल किती मोठी आहे?
22:56 – काँग्रेस आणि भाजपमधील काम करण्याच्या पद्धतीत काय फरक आहे?
27:03 – अजित पवारांसोबतचे संबंध कधी बिघडले ?
37:00 – दत्तात्रय भरणेंनांचा पुन्हा तिकीट मिळण्याची चिन्ह आहेत का ?
40:51 – हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेतील ?
42:57 – समरजीत घाटगेनंतर हर्षववर्धन पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश होईल का ?
44:56 – अजित पवारांना सोबत घेण भाजपसाठी अवघड जातंय ?
47:28 – पक्षप्रवेशासंबंधात हर्षवर्धन पाटलांची शरद पवारांची कधी भेट झाली?
48:13 – शरद पवारांबद्दल हर्षवर्धन पाटलांचे मत काय आहे ?
51:16 – शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील संघर्ष आगामी काळात संपेल का ?
53:20 – कार्यकर्त्यांचं तुतारी हातात घ्याव असं म्हणण आहे का ?
55:53 – पक्षांतराबद्दल भाजप नेत्यांसोबत काही चर्चा झाली आहे का ?
01:03:32 – शेवट

बोलभिडू चर्चामध्ये भाजपचे नेते आणि राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाची सुरूवात कशी झाली, अपक्ष म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांनी दबदबा कसा निर्माण केला इथपासून ते आत्ताच्या राजकारणात पेचात सापडलेले हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार का, अजित पवारांविषयी नेमका त्यांना प्रॉब्लेम काय आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हांला या मुलाखतीतून मिळतील...


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке