द्राक्ष पिकाने आणले गोत्यातपण, दुधीभोपळ्याने दिलीसाथ,500रोपांपासून मिळालेलाखोंचेउत्पन्न,vision varta

Описание к видео द्राक्ष पिकाने आणले गोत्यातपण, दुधीभोपळ्याने दिलीसाथ,500रोपांपासून मिळालेलाखोंचेउत्पन्न,vision varta

#व्हिजन_वार्ता #vision_varta #यशोगाथा #आधुनिक_शेती #दुधी_भोपळा शेती #प्रगतशील बागायतदार #calabash #bottle gourd #long_melon
गेल्या दहा वर्षापासून द्राक्ष शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याने दुधी भोपळ्यात किमया साधली आहे. शेणखताचा वापर करून कोर्टी ता. पंढरपूर येथील जमीर शेख यांनी दुधी भोपळ्याच्या शेतीमध्ये लाखोंचे उत्पन्न घेतले असून त्यांची शेती सर्वांनाच प्रेरणादायी ठरत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке