Gram Panchayat Election : Maharashtra मध्ये उमेदवारी अर्ज भरताना कोणती प्रमाणपत्रं हवी? | Sarpanch

Описание к видео Gram Panchayat Election : Maharashtra मध्ये उमेदवारी अर्ज भरताना कोणती प्रमाणपत्रं हवी? | Sarpanch

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालीय. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरवात झाली असून 31 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ३१ डिसेंबरला अर्जां छाननी होईल. तर अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना आपला अर्ज ४ जानेवारीला मागं घेता येईल. सरपंच-उपसरपंच पदासाठीची आरक्षण सोडत निवडणूक निकालानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे गावपातळीवर या निवडणुकीची उत्सुकता काहीशी कमी झालीय. असं असलं तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या पक्षांसोबतच भाजप, मनसे यांनीही जोरदार तयारी केलीय. उमेदवारी मिळावू म्हणूनही अनेकांनी तयारी केलीय. पण मिळालेली उमेदवारी टिकवणंही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच मिळवलेली उमेदवारी टिकवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी कोणकोणती प्रमाणपत्रं लागतात, याबद्दल जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.


---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке