Karnataka MP Prajwal Revanna यांच्याविरोधात महिलेची तक्रार, व्हायरल व्हिडीओजमुळे आरोप, प्रकरण काय ?

Описание к видео Karnataka MP Prajwal Revanna यांच्याविरोधात महिलेची तक्रार, व्हायरल व्हिडीओजमुळे आरोप, प्रकरण काय ?

#BolBhidu #PrajwalRevanna #KarnatakaCase

देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे चिरंजीव माजी मंत्री आणि विद्यमान आमदार एच डी रेवण्णा आणि नातू आणि विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. त्यात कर्नाटकात काही आक्षेपार्ह व्हिडीओही व्हायरल होत आहेत, या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलांसोबत प्रज्वल रेवण्णा आहेत असा आरोप करण्यात येतोय.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केल्याची बातमी आहे, रेवण्णा हे भारताबाहेर गेल्याची बातमी आहे आणि या प्रकरणाचा इफेक्ट इलेक्शनवर कसा पडणार याचीही. पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय ? ते उघडकीस कसं आलं आहे ? आणि याचे राजकीय पडसाद काय उमटलेत आणि काय उमटू शकतात ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке