या शेतकऱ्याला मिळाला सौर कृषी पंप पहा किती किमतीत मिळतो हा सोलर पंप

Описание к видео या शेतकऱ्याला मिळाला सौर कृषी पंप पहा किती किमतीत मिळतो हा सोलर पंप

सध्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ३ एचपीडीसी, 5 एचपीडीसी,7.5 एचपीडीसी, पंप अनुदानावर मिळत आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
हा अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा त्याच प्रमाणे पंपाची किंमत किती असते आणि लाभार्थीला किती भरावी लागणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

Комментарии

Информация по комментариям в разработке