बोटही चाटून पुसून खाल अशी नॉनव्हेज सारखी चमचमीत वेज भाजी | New Veg bhaji recipe
माऊली काळा मसाला खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा
contact number - 9637734003
साहित्य/ingredients
कडधान्य वाटाणा 2 वाटि
2 हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
3-4 कांदे पेस्ट
3-4 टोमॅटो पेस्ट
लसूण आल कोथिंबीर पेस्ट
लाल तिखट, हळद,
माऊली काळा मसाला-3 tsp
माऊली गरम मसाला 1/2 tsp
मीठ चवीनुसार
जीरे
कृती
कडधान्य वाटाणा 2 वाटि रात्रभर पाण्यात भिजत घाला मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या वाटत असताना 2 मिरच्या, कोथिंबीर, जीरे घाला 15-20 मिनिट वाफेवर शिजवून घ्यावे .भाजी बनविण्यासाठी कढईत 3-4 tbsp तेल घाला जीरे घालावे, कांदा पेस्ट लालसर होईपर्यंत परतून घ्या, त्यानंतर टोमॅटो पेस्ट घाला.टोमॅटो परतून झाल्यावर लाल तिखट 1-2 tsp, हळद घाला, अनि मराठवाडा येथील प्रसिद्ध काळा मसाला 3 tsp, माऊली कंपनिचा गरम मसाला 1/2 tsp घाला. मसाला परतून झाल्यावर गरम पानी घाला. रस्साला एक उकळी आली की वाफवून घातलेल्या वडी घाला. .5 मिनट शिजवून घ्यावे. भन्नाट भाजी तयार आहे.
ingredients
Pulses Peas 2 bowls
2 green chillies
Coriander
3-4 onion paste
3-4 tomato paste
Garlic Aal Coriander Paste
Red Chillies, Turmeric,
Mauli black masala-3 tsp
Mouli garam masala 1/2 tsp
Salt to taste
cumin 1tsp
Soak 2 bowls of pulses and peas in water overnight. Blend it thickly in a mixer. Add 2 chillies, coriander and cumin seeds. Steam for 15-20 minutes.To cook the vegetables add 3-4 tbsp oil in a pan add cumin seeds, saute the onion paste till it turns red, then add the tomato paste. After the tomato is sauteed add 1-2 tsp of red chillies, turmeric, and 3 tsp of Marathwada's famous black masala, Mauli company's garam masala Add 1/2 tsp.After the masala is cooked, add hot water. Once the broth comes to a boil, add the steamed bread. Cook for 5 minutes. The fancy vegetable is ready
महिन्याच्या 30 दिवसासाठी 30 रस्सा भाजी सीरीज
PART-1
महिन्याचे 30 दिवसासाठी 30 प्रकारच्या रस्साभाजी-भाग-1 | Rassa bhaji recipe | Tiffin bhaji recipe 2023
Youtube link:
• महिन्याचे 30 दिवसासाठी 30 प्रकारच्या ...
---------------------------------------
टिफिनसाठी सुकि भाजी (Total 30 bhaji Recipes for 30 days of month)
PART-1
महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे भाज्यांचे प्रकार- भाग-1
पाककृती बघण्यासाठी इथे क्लिक करा 👇
• महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे ...
PART-2
महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे भाज्यांचे प्रकार- भाग-2 | Tiffin bhaji recipe | Tiffin box 2023
पाककृती बघण्यासाठी इथे क्लिक करा 👇
• महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे ...
PART-3
महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे भाज्यांचे प्रकार- भाग-3 | Tiffin bhaji recipe | Tiffin box 2023
Youtube link:-
• महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे ...
PART-4
महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे भाज्यांचे प्रकार- भाग-4 | Tiffin bhaji recipe
Youtube link
• महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे ...
PART 5
महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे भाज्यांचे प्रकार- भाग-5 | Tiffin bhaji recipe | Tiffin box 2023
Youtube link
• महिन्याचे 30 दिवसासाठी 30 नवीन चवीचे ...
gharogharı annapurna,bhaji,dinner recipes in marathi
new recipe in marathi,recipe,recipe in marathi,घरोघरी अन्नपूर्णा
bhaji new recipe,bhaji recipe,bhaji recipe in marathi,
food recipes,kabita's kitchen,marathi new recipe,
navin bhaji recipe,new bhaji,new recipe bhaji,rassa bhaji in marathi,recipe recipe,recipe tiffin box,recipes,recipes veg resepi marathi,tiffin recipes in marathi,veg,veg bhaji recipe
veg bhaji recipe in marathi,veg neW recipes,veg tiffin recipes,झटपट भाजी रेसिपी मराठी,भाजी रेसिपी,
#gharoghariannapurna #recipes #cooking #food #food #lunch #dinner
Информация по комментариям в разработке