Vidhan Sabha Live : Devendra Fadnavis यांचे Mansukh Hiren Case मध्ये Sachin Vaze वर सनसनाटी आरोप

Описание к видео Vidhan Sabha Live : Devendra Fadnavis यांचे Mansukh Hiren Case मध्ये Sachin Vaze वर सनसनाटी आरोप

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले. सचिन वाझे यांच्यासोबत त्यांचे संबध, सचिन वाझे यांच्यावर हत्येचा संशय, गावडे नावाच्या व्यक्तीसोबत मिळालेले लोकेशन आणि इतर बाबींवर फडणवीस यांनी धक्कादायक खुलासे केले. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.

#VidhanSabhalive #DevendraFadnavis #SachinVaze #ManshukhHiren #RPT0203
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке