श्री दत्त मंदिर , माणगाव ( सावंतवाडी)

Описание к видео श्री दत्त मंदिर , माणगाव ( सावंतवाडी)

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा |

हा महामंत्र जगाला दिलेल्या प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे जन्मस्थान माणगाव हे सावंतवाडी पासून जवळ आहे. या ठिकाणी श्री दत्तगुरुंचे मंदीर आहे. यात्रेकरुंसाठी निवास व्यवस्था आहे. देवस्थानातर्फे यात्रेकरूसाठी दोन्ही वेळ महाप्रसादाची सेवा आहे. श्री दत्त मंदिर जवळच श्री यक्षिणी देवीचे मंदीर आहे .शेजारीच श्री स्वामींचे मंदिर आहे. जवळच टेकडीवर श्री स्वामी ध्यान करत असलेली गुफा आहे. अतिशय पवित्र अशा या तीर्थक्षेत्राला श्री दत्त भक्तांनी आवर्जून भेट द्यावी असे हे स्थान आहे.

श्री गुरुदेव दत्त |

Комментарии

Информация по комментариям в разработке