एकनाथ शिंदे यांचे आमदार म्हणतात, गळफास घेणार ! (Shahjibapu Patil's statement under discussion)

Описание к видео एकनाथ शिंदे यांचे आमदार म्हणतात, गळफास घेणार ! (Shahjibapu Patil's statement under discussion)

एकनाथ शिंदे यांचे आमदार म्हणतात, गळफास घेणार ! (Shahjibapu Patil's statement under discussion)

In view of the upcoming assembly elections, Chief Minister Eknath Shinde has announced the first list of Shiv Sena (Shinde group) candidates. Shiv Sena has again announced the candidacy of all 40 Vidyaman MLAs. After the announcement of Patil's candidacy again, Shahajibapu Patil has left the limits of criticism. He criticized Sanjay Raut, the leader of the Thackeray group. Sanjay Raut is a barking dog in Maharashtra. Sanjay Raut, his father, will hold not one but ten meetings Patil has used the language of giving... I will trample him further... On what basis is this Bapu talking? What, what is the percentage, some more... Ah, basically, this Shahajibapu was elected with the help of Deepak Salunke Patil by 700 votes... Now Deepak Salunke has stood against it... It has the stamp of betrayal on his forehead! Bhai Ganpat Rao Deshmukh's grandson on the front ... On the other side, Deepak Salunke knows on what basis Bapu Vijaya is going to throw the gulal of victory ....... Whatever is going to happen will happen but Bapooni, who has fallen from all sides, has directly challenged Sanjay Raut to Sanjay Raut. Shahjibapu Patil has also said that if you hold seven-eight meetings, I will die with a gallows if I do not throw away the victory.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून सर्व 40 विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यातलेच एक शहाजीबापू पाटील सांगोल्यातून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी टीकेच्या मर्यादाच सोडल्या आहेत . त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत...मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार... अशी भाषा पाटील यांनी वापरली आहे . कशाच्या आधारावर हे बापू बोलत आहेत ? सांगोल्यातील मतदार या बापुबाद्ध्ल काय काय बोलत आहेत, अक्षरश: ऐकावं वाटत नाही, खंबा तुंबा काय, वाळू खाल्ली काय, टक्केवारी काय अजून काही काहीं बरच ...... अहो मुळात हे शहाजीबापू दीपक साळुंके पाटील यांच्या मदतीनं कसेबसे सातशे सदूसष्ठ मतांनी निवडून आलेले .... आता तर दीपक साळुंके विरोधात उभे राहिले आहेत .... त्यात कपाळावर गद्दारीचा शिक्का ! समोर भाई गणपत राव देशमुखांचा नातू ... दुसर्या बाजूला दीपक साळुंके कशाचा आधारावर बापू विजयाचा गुलाल उधळणार आहेत हे त्यांनाच माहित ....... जे काहीं व्हायचं असेल ते होईल पण सगळ्या बाजूनी पडझड झालेल्या बापूनी थेट संजय राउत यांना आव्हान दिलंय संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे .
----------
#ajitpawar #bjpnews #politicaldrama #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ncpmaharashtra #uddhavthackerayspeech #nileshlankeofficial #maharashtraassemblyelections #shodhnewsmarathi #ashokgodage #solapurnews #ncpmaharashtra #bjpmaharashtra #bjpnews #mahavikasaghadi #maharashtramla #maharashtraassemblyelections #shindegroup #shindecamp #pranitishinde #samadhanautade #maharashtralegislativeassembly #electionnews #electioncomission #legislative_assembly #chhaganbhujbal #supriyasulefc #rohitpawarspeaks #rohitpawarspeaks #omrajenimbalkar #marathareservation #marathaaarakshan #prashantparicharak #bhagirathbhalke #samadhanautade #pandharpur_news_channel #sudhirmungantiwar #shivtirth #uddhavthackeraylive #marathinews18 #tv9marathilve #uddhavthackerayspeech #adityathackeray #samana
#omrajenimbalkar #sanjayrautarrested #vanchitbahujanaaghadi #prakashambedkar #dilipsopal #solapurpolitics #vidhansabhaelection2024 #maharashtraelections

Комментарии

Информация по комментариям в разработке