17. क्रिसेंट 'होममेकर्स डे'साठी रजिस्ट्रेशन केलंत का? | Have you register for Homemaker's Day?

Описание к видео 17. क्रिसेंट 'होममेकर्स डे'साठी रजिस्ट्रेशन केलंत का? | Have you register for Homemaker's Day?

क्रिसेंटतर्फे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित 'होममेकर्स डे'मध्ये सहभागी होण्यासाठी तसेच नावनोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://forms.gle/SesVGpauRRPJoEPk8

क्रिसेंट टीमच्या अनुया सबनीस यांच्यासोबत होममेकर्स डेच्या निमित्तानं केलेली ही विशेष बातचीत. 

Crescent is all set to celebrate Homemaker's Day on 3rd November 2023 to honor the women who run our households. Of course, they deserve much more appreciation and respect for what they do. Listen to this episode to know more and to register yourself for this special event.

Podcast Host – Anuya Sabnis, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. 
Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. 

Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)

Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)

अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

#crescent #marathi #podcast #homemaker

Комментарии

Информация по комментариям в разработке