गुरे नेली चरायला| शंभूची दादागिरी| कोकणातली माळरानं

Описание к видео गुरे नेली चरायला| शंभूची दादागिरी| कोकणातली माळरानं

लहानपणी माझ्या घरी म्हशी होत्या, आणि रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मी त्यांना कुरणात चरायला न्यायची.. माझी एक आठवण आहे त्यावेळची ज्यात मला आईने water bottle मधे ताक भरून दिलेलं आणि म्हशींना चरायला पाठवलेलं😂..
आणि मी खूप छोटी होती एका झाडाखाली बसून मी ते पितेय आणि मला त्याचा आंबट गोड वास अजूनही येतो..
त्यानंतर आम्हीं मोठे झालो शिक्षणासाठी बाहेर पडलो आणि आईच्या पायांच्या दुखण्यामुळे आम्ही आमचे पशू देऊन टाकले..
पण नेहमी त्या आठवणी मनात दडून राहायच्या..
आता लग्नानंतर ते सुख मला परत अनुभवता येतंय .
ही काही माझी पहिली वेळ नाही आहे आणि मला नेहमी या आठवणी जपून ठेवायच्या आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवला..

#gopalan #गुराखी #kokanvlog #मराठी #vlog #मराठी #nature #cows #cowlovers #cowvideos #cowboys #cowvideo #gircow #gircowghee #gircowfarming #gircowfarm #dairyfarming #farming #farmerlife #farmers #slowpaceliving #slowliving #weekend #vlogger #youtube #girdhara #girdharadairyfarm #lifeinkokan #lifestylevlog

Комментарии

Информация по комментариям в разработке