दिवस ५ । कीर्तन सेवा । ह. भ . प. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर

Описание к видео दिवस ५ । कीर्तन सेवा । ह. भ . प. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
दिवस ५ । कीर्तन सेवा । ह. भ . प. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर
श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा...
श्री क्षेत्र भरवस फाटा, ५ एप्रिल २०२४.


अभंग :
आतां तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥
गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥
वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥३॥
तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥४॥


हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.

सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.

|| राम कृष्ण हरि ||

Комментарии

Информация по комментариям в разработке