MAHERCHA GANPATI(माहेरचा गणपती सुजित पाटील सोनाली भोईर )newganpati song2019/SUJEET PATILSONALI BHOIR

Описание к видео MAHERCHA GANPATI(माहेरचा गणपती सुजित पाटील सोनाली भोईर )newganpati song2019/SUJEET PATILSONALI BHOIR

गणपती बाप्पा मोरया / श्री दत्त प्रसन्न /आई एकविरा प्रसन्न
   • GAURIPUTRA (गौरिपुत्रा ) sujeet patil...   👈पहा
2020 मधल सुजित पाटील च बाप्पच सुपरहीट गाण
" गौरिपुत्र "


पहा गणपती बाप्पांच्या भक्तीचा साज 💎
आणी अस्सल आगरी कोळी संगीताचा बाज 💎
मित्रहो आज पुन्हा एकदा आपल आगरी कोळीवुड बदामचा बादशहा प्रोडक्शन 💟 घेवुन आलोय सर्व बाप्पा भक्तांसाठी आतिशय मेहनतीने बनवलेली, आगरी कोळी संस्कृती मध्ये बाप्पांच्या भक्तीच महत्त्व सांगणारी, एका बहीण भावाच्या नात्यातील मायेची ह्रदयस्पर्शी कलाक्रुती आशा नाही विश्वास आहे आपल्याला आवडेल , तरी आपणास विनंती जास्तीत जास्तं लोकांपर्यंत गाण्याची लिंक पोहचवा आणी आपल्या प्रतिक्रिया व प्रेम like &comment द्वारे नोंदवा ,

💟रॉकस्टार बँड व रत्नेश्वरी कलांमंच जसखार प्रस्तुत
गणेश भक्तांसाठी खास भेट

💟" माहेरचा गणपती "💟

💟 मुख्य भुमिका 💟
प्रथमच झुं झुं किंग रणजित ठाकुर
जाग्रुती ठाकुर व आपला सुजित पाटील

LEAD DANCER ❤
SACHIN THAKUR
JIYA SAWANT


CO PARTNER - MH-43 OFFICIAL

MUSIC LYRICS AND STORY - SUJJET PATL💟

MUSIC ARRANGER / AMIT PHULORE 💟

DIRECTOR CINEMATOGRAPHY & SCREENPLAY
SACHIN THAKUR💟

SINGER'S - SUJEET PATIL & SONALI BHOIR 💟

CAMERA & EDIT
PRAVIN SHARMA DK VISION 💟

CAMERA AND CC
NITIN FULZAD 💟

MAKE UP
NILAM TANDEL 💟

🙏 SPECIAL THANKS 🙏

KUMAR DIVEKAR

VIYA FILMS ( VITTHAL JANADAR)

BHUPENDRA GHARAT ( NAGAV)

TANAJI GORIKAR ( KOLI )

SHREE GANRAYA DANCE ACADEMY

KING KELWANEKAR DANCE GROUP

JAY HANUMAN MADAL KARANJA

RUPESH THALI KARANJA

SAYALI MAHEDRA GAURIKAR KOLI








!! माहेरचा गणपती l!! Lyrics 📖

रूमाल नसुन देव माझा आयला आगरी कोल्यांचे घराला
हातान फलती डोक्याव टोपी जसा नाखवा निघाला डोलीला
देव श्री गणपती आयला आपले घरा
देव पाहूना ह्यो आयला आपले घरा
ताई आयलो तुला मि नेवाला
चल बेगीन तयारी कर गो ताई
बंधु आयलाय तुला गो नावाला..... !! ध्रु!!

कार्ले डोंगराचा देखावा केला
आईचा देऊल उभा ठाकीला
देवाला देवाला वाजत गाजत आनीला
मखरान देव माझा स्थापन केला
देव पाहुणा आला हो आपले गरिबाचे घराला
वाहू भक्तीची शिरमंती माझे बाप्पाचे चरनाला
ऊद कापुराशी करु पंचारती रोज सांच्याला दुपारी बाराला
चल बेगीन तयारी कर गो ताई झयला उशिर देवाचे पुंजला
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !! 1 !!


गीतकार -बदामचा बादशहा सुजित पाटील

RANTESHAWRI KALAMNCH - 9702438827
MAKE UP - MO - 8928741180
Cinematography - 9664998004

ORCHESTRA ROCKSTAR BAND present
BADAMCHA BADSHAH NIGHT'S
Contact 📞 - 9665766031 💎


Mail / [email protected]

Facbook /   / sujeet.patil.5203577  

Instagram /   / badamcha_badshah_sujeet_patil_  

Комментарии

Информация по комментариям в разработке