यूट्यूब वरील सर्व वारकरी भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 अंगी नाही बळ दारी नाही आड अभंग🌷🙏🏻

Описание к видео यूट्यूब वरील सर्व वारकरी भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 अंगी नाही बळ दारी नाही आड अभंग🌷🙏🏻

नमस्कार मंडळी.
हा व्हिडिओ आवडल्यास.
लाईक करा.
शेअर करा.
कमेंट करा.
सबस्क्राईब करा.
आणि असेच नवनवीन अभंग गवळणी ऐकण्यासाठी.
माझ्या यूट्यूब चैनल ला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका.
जय जय राम कृष्ण हरी.,🙏🏻🙏🏻

अभंगाचे बोल.

अंगी नाही बळ दारी नाही आड।
त्यांने फुलझाड लावू नये।। धृ।।१।।

हाती नाही टाळ गळा नाही माळ।
त्यांने वारकरी होऊ नये।।२।।

संसाराचा सोसेना भार।
त्यांने मायबाप होऊ नये।।३।।

तुका म्हणे ज्याच्या मनी नाही भाव।
त्याने विठ्ठल आळवू नये।।४।।

माझ्या यूट्यूब चैनल ला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद.🙏🏻🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке