Vrudhashram in Pune | Old Age Home | Gauri Dhumal | Mi Hirkani

Описание к видео Vrudhashram in Pune | Old Age Home | Gauri Dhumal | Mi Hirkani

स्वतःच्या मुलीची जबाबदारी सांभाळत असतानाच, वृद्ध झाल्यामुळे रस्त्यावर आलेल्या पालकांना स्वतःच्या घरी आणून संगोपन करणाऱ्या गौरीच्या कामाचे रूपांतर "स्वामी निवास" वृद्धाश्रमात झाले आहे. स्वतःचे दागिने, पैसा, मुलीसाठी केलेली बचत पणाला लावून तिने हे काम जिद्दीने चालू ठेवले. आज ४० पालकांना ती विनाशुल्क  सांभाळत आहे. आणि ही संख्या सतत वाढत आहे तेव्हा समाजाकडून तिला मदत मिळावी या हेतूने गौरीचा प्रवास तुमच्या पर्यंत या व्हिडिओ मार्फत आणला आहे. कृपया व्हिडिओ जरूर पहा आणि शक्य असल्यास गौरीला मदत करू शकता. अनेकांना व्हिडिओ शेअर करून ही तिचे काम इतरांना माहीत करून दिले तरी ती एकप्रकारची मदतच होईल. 
Please watch comment and share as much as possible 🙏

स्वामींनिवास वृद्धाश्रम
अकोले गाव, तालुका मुळशी
पिरंगुटच्या पुठे पौडगाव आहे तिथलं तहसीलदार कचेरी सोडली कि 4 km पुठे आहे रस्त्यालगत आहे आश्रम
गौरी धुमाळ - 7498809495


"Mi Hirkani" brings you inspiring women who are inspiring other with their work and life journey. Follow us on Instagram and Facebook to get more such stories of real life.

Instagram : sharmila_mi_hirakani
Facebook : mi hirakani

#inspiringwomen #oldagehome #mihirkani #marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке