Goa Election 2022 : जाणून घ्या, गोव्यात सर्वात कमी मतांच्या फरकांनी निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल;

Описание к видео Goa Election 2022 : जाणून घ्या, गोव्यात सर्वात कमी मतांच्या फरकांनी निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल;

Goa Election 2022 : हैदराबाद - नुकतेच गोवा विधानसभा निवडणूक पार (Goa Assembly Election Result ) पडली आहे. काही उमेदवारांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची राहिली तर काही मतदार संघामध्ये अटीतटीचे सामने झालचे पाहायला मिळाले. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल... सेंट आंद्रे या मतदार संघाचा निकाल हा खूपच रोमांचक ठरला. येथे रिव्ह्यूल्यूशनरी गोवन पार्टीचे वीरेश मुकेश बोरकर यांनी अवघ्या 76 मतांनी विजय मिळवला. तर फोंडा मतदारसंघात भाजपाच्या नाईकांनी गोमंतकच्या भाटीकरांना अवघ्या 77 मतांनी मात देत विजय मिळवला

#GoaElection2022
#ETVBharatMaharashtra
#MaharshtraLatestNews
#MarathiNews
#MarathiLatestNews
#ईटीव्हीभारतमहाराष्ट्र
#MarathiNewsToday

For daily news updates visit WWW.ETVBHARAT.COM or download ETV Bharat app :- https://bit.ly/33ZE4MX

ईटीव्ही भरत महाराष्ट्र
YouTube न्यूज चॅनेल

Facebook ( फेसबुक​​ ) :-   / etvbharatmaharashtra  

Instagram( इन्स्टाग्राम ) :-   / etvbharat_maharashtra  

Twitter ( ट्विटर ) :-   / etvbharatma  

Koo ( कु ) :- https://www.kooapp.com/profile/etvbha...

Share Chat ( शेअरचॅट ​​ ) :- https://sharechat.com/profile/etvbhar...

Комментарии

Информация по комментариям в разработке