1 -2 महिने टिकणारी आरोग्यदायी कढीपत्ता चटणी | Curry Leaf Chutney | Kadipatta Chatani In Marath
Curry leaves has full of nutrients like iron, calcium, folic acid, vitamin A, E which we need. Mostly many people don't consume it. It is a good source of anti-oxidents. It has anti-bacterial and anti-fungal properties also.It is good for hair care and hair growth. It is also useful in weight loss. It helps in process of digestion. It is also good for skin problems. Do try this receipe and if you like it don't forget to subscribe my channel.
कढीपत्ता चटणी साहित्य:
1 कप कढीपत्ता पान / Curry Leaves
2 Tbsp चणाडाळ / Bengal gram dal
1 Tbsp उडद डाळ / urad dal
1 Tsp जीरे / cummin seeds
3 Tbsp सुके खोबरे/ dry coconut
2 Tsp तेल / Oil
2 Tsp तिखट / Red chilli Powder
1/2 Tsp आमचूर पावडर / dry mango powder
चवीपुरते मीठ / salt as per taste
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध कढीपत्ता
‘कढीपत्ता’ हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून,ते एक सुंदर आणि साधे औषधआहे.
सामान्यत: कडीपत्त्याचा वापर भारत आणि दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. तुम्हाला वाटत असेल का उपयोग वाढला, तर कारण याच्या असंख्य गुणांमूळे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर सिध्द झाले आहे. यामुळे जेव्हाही तुमच्या प्लेटमध्ये कडीपत्ता येईल तेव्ही याच्या कडु चवीमुळे याला बाजुला काढु नका. हे तुमचे केस आणि स्किनसाठी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच इतर आजारांपासुन दूर ठेवण्यासाठी मदत करते. केसांसाठी तर संजीवनी आहे
लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता रुक्ष, गळणाऱ्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते.
गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात केसांना निरोगी ठेवणारी तत्त्वे आहेत. या पानांचा बारीक लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा.
कढीपत्त्याची पानेखाल्ल्याने केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते.
वाळलेल्या कढीपत्त्याच्या पानांची पूड करून ती खोबरेल तेलात उकळून घ्यावी. तेल थंड झाल्यावर ते गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवावं. झोपण्यापूर्वी हे तेल लावून दुसऱ्या दिवशी नैसर्गिक शांपूने केस धुवावेत.
कढीपत्त्याची पानंबारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिटं तसेच ठेवा. नंतर शांपूने केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास केस काळे आणि घनदाट होतील.
कढीपत्त्याचे ‘आहार’ आणि ‘औषध’ अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.
२) जुलाब लागले असता, कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
‘पोटातल्या वेदना’ आणि ‘जुलाबाचे वेग’ वेगाने नियंत्रणात येतात.
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.
५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.
8) कर्करोगाने पिडीत रुग्ण ‘केमो’ आणि ‘रेडियो’ थेरपी घेत असताना, त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.
9) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.
१0) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे ‘अमृत’ आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.
11) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.
12) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.
13) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात
Note:माहिती नेटवरून संग्रहित केलेली आहे
#curryleaveschutney
#कडीपत्याचीसुकीचटणी
#कढीपत्ताचटणीinmarathi
#कढीपत्ताकोरडीचटणी
#कढीपत्ताचटणी
kadipatta chatani in marathi,kadipatta chatani by madhura,kadipatta chatani,kadipatta powder,कढीपत्ता चटणी मराठी,कढीपत्ता चटणी,कढीपत्ता चटणी रेसिपी,कडीपत्ता चटणी,सात्विक भोजन,satvik bhojan,curry leaves dry chutney,how to make kadipatta chatani,how to make curry leaves dry chutney powder,healthy curry leaves Chutney,easy chutney recipe,कडीपत्त्याची चटणी,kadhipatta chutney
****Thanks for watching****
Информация по комментариям в разработке