Supriya sule : पुण्यात सुप्रिया सुळेंचे भाषण सुरु असताना गोंधळ, ‘जय श्रीराम’च्या दिल्या घोषणा

Описание к видео Supriya sule : पुण्यात सुप्रिया सुळेंचे भाषण सुरु असताना गोंधळ, ‘जय श्रीराम’च्या दिल्या घोषणा

पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत दिवेघाट ते हडपसरचे चौपदरीकरण, मुळा-मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम आणि सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंत सेवा रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना जोरदार घोषणाबाजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी आपले भाषण सुरुच ठेवले.

#JaiShriramannouncements#supriyasulefc #PuneSpeech#JaiShriRam#politicalspeeches #MaharashtraPolitics#CurrentEvents#bjp

Subscribe Now: https://rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / bakharlive  
► Follow us on Twitter:   / bakharlive  
► Follow us on Instagram:   / bakharlive1  

Комментарии

Информация по комментариям в разработке