90 % लोकं कांदे पोहे करताना करतात या चुका !4 ते 5 तास मऊसूत तरीही मोकळे राहणारे " कांदेपोहे " |

Описание к видео 90 % लोकं कांदे पोहे करताना करतात या चुका !4 ते 5 तास मऊसूत तरीही मोकळे राहणारे " कांदेपोहे " |

साहित्य व प्रमाण
(चार लोकांसाठी पोहे बनवायचे असल्यास)
तीन वाट्या पोहे
दीड वाटी चिरलेला कांदा
तीन टेबलस्पून तेल
पाव वाटी शेंगदाणे
हिरव्या मिरच्यांचे तुकडे आवडीप्रमाणे
7..8 कढीपत्त्याची पाने
चवीपुरते मीठ
एक चमचा साखर
लिंबाचा रस
½ चमचा हळद
¼ चमचा हिंग
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
खोवलेलं ओलं खोबरं
#priyaskitchen
#kandepohe
#saritaskitchen
#madurasrecipeinmarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке