Video Link: • बिन कांदा लसूण मसाला ग्रेव्ही पासून 50+ भा...
👩🍳 आजच्या रेसिपीमध्ये पाहा: बिन कांदा लसूण मसाला ग्रेव्ही पासून 50+ भाजी बनवा | झटपट रेसिपी | No Onion No Garlic Gravy Recipe
आज आपण पाहणार आहोत बिन कांदा लसूण मसाला ग्रेव्ही पासून 50 पेक्षा जास्त भाजी बनवण्याची रेसिपी. ही रेसिपी जैन, उपवास करणारे किंवा ज्यांना कांदा-लसूण नको असतो त्यांच्यासाठी उत्तम आहे. ही ग्रेव्ही तुम्ही भाकरी, पोळी, पराठा किंवा भातासोबत सर्व प्रकारच्या भाजीसाठी वापरू शकता.
व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी एका बेस मसाला ग्रेव्ही पासून अनेक भाजी तयार करता येतील, जे झटपट आणि स्वादिष्ट आहेत.
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, लाईक 👍, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
🔔 नवीन मराठी रेसिपीसाठी Subscribe करा:
/ @rasoichigodimarathi
Perfect for Marathi families and ladies living in India and abroad (USA, UK, Canada, Gulf, etc.).
🌟 आमच्या इतर लोकप्रिय रेसिपी पाहा:
▶️ • साबुदाणे न भिजवता बनवा ५ मिनिटामध्ये कुरकु...
▶️ • उपवासासाठी परफेक्ट साबुदाणा पराठा | Crispy...
▶️ • तांदळाची भजी | पारंपरिक पद्धतीने कुरकुरीत ...
▶️ • खव्याचे गुलाबजाम कसे करावे? | झटपट आणि परफ...
▶️ • दररोजची चिंता संपवा! | मुलांची फेव्हरेट टि...
▶️ • कधी ट्राय केली आहे का ही हटके डिश? बन डोसा...
▶️ • बिना मैदा, अंड, ओव्हनशिवाय बनवा सगळयात सोप...
▶️ • उपासासाठी परफेक्ट बटाटा चिवडा | Batata Chi...
▶️ • फक्त २ वस्तूंपासून घरीच बनवा हलवाईसारखा कल...
▶️ • झणझणीत दही तडका सॅंडविच | Spicy Dahi Tadka...
🛒 साहित्य (Ingredients):
• तेल - ३ चमचा
• तेजपान - ३
• लवंग - ४
• मिरी - १०-१२
• इलायची - ३
• मोठी इलायची - २
• दालचिनी -१
• जीरा - १ छोटा चमचा
• टमाटर - ८-१०
• मीठ चवीप्रमाणे
• अद्रक -१-१/२ इंच
• सुकी लाल मिरची - १०-१२
• कोथंबीर देठ
• काजू - २०
• टरबूज बी - २ चमचा
• तीळ - २ चमचा
• तेल - ३-४ चमचा
• हळद - १/२ छोटा चमचा
• काश्मिरी लाल मिरची - १ चमचा
• धणेपूड - २ चमचा
• जीरपूड - १ छोटा चमचा
• गरम मसाला -१ छोटा चमचा
• हिंग - १/४ छोटा चमचा
• कसुरी मेथी - १ चमचा
• साखर - १ छोटा चमचा
📢 Connect with us:
📷 Instagram: / rasoichigodi
📘 Facebook Page: / rasoichigodimarathi
🙏 धन्यवाद! कृपया Like, Share आणि Comment करायला विसरू नका.
मराठी स्वादाची भेट पुन्हा घेऊया पुढील व्हिडिओमध्ये!
Marathi cooking, Maharashtrian recipes, Marathi food abroad, Marathi recipes USA, Marathi cooking UK, Marathi ladies cooking, Marathi NRI recipes, Traditional Marathi food, Easy Marathi recipes, Marathi women abroad, Maharashtrian cooking abroad, marathi kitchen, बिन कांदा लसूण मसाला, बिन कांदा लसूण ग्रेव्ही, 50 भाजी पासून ग्रेव्ही, Jain Recipe Marathi, Jain Masala Gravy, Quick Jain Gravy, Bina Onion Garlic Recipe, Marathi Recipe, झटपट भाजी रेसिपी, Jain Style Bhaji, Gravy Recipe Marathi, Bina Kanda Lasun Bhaji, जैन रेसिपी मराठी, जैन ग्रेव्ही रेसिपी, bina kanda lasun recipe in Marathi, jain masala gravy recipe, jain food recipe in Marathi, bina onion garlic recipe, marathi gravy recipe, quick jain recipe, bina kanda lasun bhaji, shahi jain gravy recipe, jain sabji recipe, No Onion No Garlic Gravy Recipe, quick breakfast recipes for indian tiffin, maharashtrian healthy recipes, evening snacks in marathi, simple recipes at home, maharashtrian breakfast recipes, zatpat recipes in marathi, marathi style cooking
#BinaKandaLasun #JainRecipe #MarathiRecipe #50BhajiIdeas #QuickGravy #NoOnionNoGarlic #JainMasala #UpvasRecipe #GravyRecipe #MarathiFood #Rasoi #allpurposegravy #nooniongarlic #nooniongarlicrecipe #gravybase #nooniongarlicrecipe #currybase
#MarathiRecipe #TiffinRecipe #MaharashtrianFood #EasyCooking #मराठीरेसिपी #trending #marathirecipe #ytshorts #maharashtra #rasoichigodimarathi #MarathiCooking #TraditionalMarathiFood #MaharashtrianRecipes #MarathiLadies #ForWomen #MarathiVlog #MarathiFoodAbroad #MarathiUSA #MarathiUK #MarathiCanada #MarathiGulf #IndianFoodAbroad #AuthenticMarathiFood #QuickMarathiRecipes #MarathiFestivalFood #HomemadeMarathi
Информация по комментариям в разработке