Rahul Bhai Patil अन Ranjit Nimbalkar सरांची दोस्ती म्हणजे दो दिल एक जान ! | Vishaych Bhari

Описание к видео Rahul Bhai Patil अन Ranjit Nimbalkar सरांची दोस्ती म्हणजे दो दिल एक जान ! | Vishaych Bhari

Rahul Bhai Patil अन Ranjit Nimbalkar सरांची दोस्ती म्हणजे दो दिल एक जान हुती ! | Vishaych Bhari

मंडळी सध्या बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात चर्चेत असणार प्रकरण म्हणजे रणजित निंबाळकर सर यांच्या हत्येची केस. परवा त्याप्रकरणी फरार असलेले गौतम काकडेना पोलिसांनी अटक केली आणि काल अटकेत असलेल्या काकडे कुटुंबातील सदस्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान काल त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीची अजून खात्रीशीर अपडेट समोर आलेली नाही. दरम्यान पोलिसांनी काकडे कुटुंबियांना सात दिवसाची कोठडी मिळावी असा अर्ज कोर्टाला दिल्याचं कळतंय. पण मंडळी या प्रकरणानंतर माणसं जोडणाऱ्या बैलगाडा क्षेत्राला अचानक कुण्या वैऱ्याची नजर लागली की काय असा सूर आता शर्यत शौकीनांकडून आळवला जातोय. कधीकाळी माणसांच्या गाठीभेटी होत्यात, पाहुणे रावळ्यांची भेट होते, नव्यानं माणसं जोडत्यात, त्यातून मैत्री, नातेसंबंध खुलत्यात म्हणून शर्यत क्षेत्राचा गावच्या यात्राजत्रामध्ये गवगवा असायचा. पण आता त्ये सगळं संपून गेलंय, मैत्रीचा ओलावा आटत चाललाय आणि उरलाय फक्त पैशांचा, यशाचा मोठेपणा अशी आता अनेकांची धारणा बनत चाललीये. तसे या बैलगाडा क्षेत्राने अनेकांना जीवाभावाचे मैतर दिले पण सध्या निंबाळकर सर आणि राहुल भाई पाटील यांच्या मैत्रीच्या किस्यांची बैलगाडा क्षेत्रात खूप चर्चा सुरु आहे. त्याच कारण पण तसंचय. राहुल भाई पाटील यांनी दिवंगत रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी अंकिता यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी नेलं. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आणि लोकांनी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत राहुल भाई पाटील यांच्या त्या कृतीच भरभरून कौतुक देखील केलं. आजच्या या व्हिडीओत आपण निंबाळकर सर आणि राहुल भाई पाटील यांची मैत्री नेमकी कशी होती त्याचा आढावा घेणार आहोत....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#ranjitnimbalkarsir
#gautambhaiya
#rahulbhaipatil
#rahulpatilsharyat
#rahulpatilnimbalkarsir
#विषयचभारी
#ranjitnimbalkarnews
#gautambhaiya
#gautambhaiyakakde
#marathinews
#marathinewstoday
#maharashtranews
#latestnews
#latestmarathinews
#bailgadasharyat
#bailgadasharyatlive
#bailgada
#bailgadapremi
#bailgada_sharyat_official
#bailgadashariyat
#bakasur
#bakasurvsmathur

Комментарии

Информация по комментариям в разработке