टोमॅटोमध्ये फुलगळ होती का?

Описание к видео टोमॅटोमध्ये फुलगळ होती का?

नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत टोमॅटोमध्ये होणाऱ्या फुलगळी बद्दल ....

ह्या बदलत्या वातावरणामध्ये टोमॅटोमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ होती फुलगळ होते म्हणजे आपल्या उत्पादनात घट होती फुलगळ होण्याची कारणे म्हणजे झाडावरती येणारा अजैविक आणि जैविक ताण अजैविकताणा मधून झाडाला बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्याचबरोबर जैविकताण जो येतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकांचा आणि जिवाणू नाशकांचा स्प्रे घेतला पाहिजे अशा विविध गोष्टींवरती चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद...

अश्याच प्रकारचे नव-नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाची माहिती हवी असेल तर कृपया जास्तीत जास्त
सबस्क्राईब (घंटी) 🔔
लाईक👍
शेअर ✅ आणि
कमेंट ⌨️ करा

#टोमॅटो #फुलगळ #बुरशीनाशके #जिवाणूनाशके #टॉनिक #जैविक ताण #अजैविक ताण #उत्पादनात घट #उपाययोजना #उत्पादनात वाढ

Комментарии

Информация по комментариям в разработке