Aaditya Thackeray Live : Mumbai University ची सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Описание к видео Aaditya Thackeray Live : Mumbai University ची सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

#aadityathackeray #mumbaiuniversitynews #shivsenaubt
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा ऐनवेळी स्थगित करण्यात आली आहे.10 सप्टेंबर रोजी होणारी सिनेट निवडणूक विद्यापीठाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात 18 आॅगस्टला रद्द केली होती. यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकार सिनेट निवडणूक घ्यायलाही घाबरत आहे अशी टीका केली होती. यावर आता आदित्य ठाकरे काय बोलणार?

Комментарии

Информация по комментариям в разработке