कोल्हापूर-गारगोटी-उत्तूर रस्ता । एक निसर्गरम्य प्रवास । Kolhapur - Gargoti - Uttur Road |

Описание к видео कोल्हापूर-गारगोटी-उत्तूर रस्ता । एक निसर्गरम्य प्रवास । Kolhapur - Gargoti - Uttur Road |

नमस्कार !
आज मी तुम्हाला दाखवणार आहे , कोल्हापूर-गारगोटी- उत्तूर हा निसर्गरम्य रस्ता.
मला खात्री आहे ,तुम्हाला माझा हा प्रयत्न नक्की आवडेल.
धन्यवाद !

या रस्त्यावरील गावांंची नावे पुढिलप्रमाणे :
कोल्हापूर - कात्यायनी घाट - गिरगाव फाटा- जैताळ फाटा - हणबरवाडी घाट – इस्पुर्ली- येवती- चुये- म्हाळुंगे – कावणे – निगवे – शेळेवाडी – माजगाव – चंद्रे –अर्जुन वाडा- तळाशी- तिटवे - तुरंबे फाटा - कासारवाडा - दूध गंगा नदी- बिद्री कासारवाडा पूल – बोरवडे - मुदाळ – कुर - मडिलगे बुद्रुक – कलनाकवाडी - खानापूर – गारगोटी – हणबरवाडी - पालचा घाट – नांगरगाव - मांगनूर घाट – हासूर फाटा – पांगिरे - धामणे बामणे - पिंपळगाव– बेलेवाडी(हु) – उत्तूर

Комментарии

Информация по комментариям в разработке