रानभाज्यांची ओळख व महत्व

Описание к видео रानभाज्यांची ओळख व महत्व

#education
#school
काही दिवसांपूर्वी विषय:- परिसर अभ्यास शिकवत असताना काही रानभाज्यांचा उल्लेख पाठात आला होता. त्यावेळी नेमक्या या रानभाज्या उपलब्ध झाल्या नाहीत. परंतु आज माझे सहकारी शिक्षक श्री. वसावे सरांच्या मदतीने या भाज्या आज मला मिळाल्या. आणि क्षणाचाही विलंब न करता
1) कर्टूले 2) चाईचा मोहर
या रानभाज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवल्या व त्याचे आयुर्वेदिक महत्व व गुणधर्म समजावून सांगितले. विद्यार्थ्यांचे देखील पूर्वज्ञान जागृत झाले व त्यांना फार आनंद झाला तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
माझा नेहमीच विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न असतो व तो कायम राहील.🙂

Комментарии

Информация по комментариям в разработке