शेकरू आता पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयात पाहता येणार

Описание к видео शेकरू आता पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयात पाहता येणार

#Shekru #Zoo #KatrajZoo #ShekriCenter
महाराष्ट्राचा राज्य प्राणी 'शेकरू' आता पुण्यातील कात्रज येथे पाहता येणार आहे. महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात शेकरू पाहता येतील. महाराष्ट्रातील पहिलं शेकरू प्रजनन केंद्र या प्राणी संग्रहालयात उभारलंय. तसंच याच संग्रहालयात रानमाजर केंद्रही उभारण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हे केंद्रांचे उद्घाटन झाले.

Комментарии

Информация по комментариям в разработке